विधानसभा_निवडणूक_2024

राज्यात आतापर्यंत 494 कोटींची संपत्ती जप्त. 138 कोटी 18 लाखांची मालमत्ता एकट्या मुंबई उपनगर जिल्ह्यातून पकडली. पुढील 8 दिवसात पैशांचा पूर वाहणार ?